नागपूरच्या अधिवेशनात कर्जतचे प्रांतअधिकारी अजित थोरबोले आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या विरोधात कर्जतमध्ये रॅली काढून निषेध करण्यात आला. कर्जत तालुक्यातील अनधिकृत खाण आणि स्टोन क्रशरवर कारवाई करण्यात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलाय. या दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत केली होती. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
#rohitpawar #ramshinde #LavasaCase #eknathshinde #vidarbha #nagpur #maharashtraassemblylive #chandakochhar #DeepakKochhar #icicibank #fraud #politics #maharashtra #hwnewsmarathi